प्रशालेची ठळक वैशिष्टे

 • राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित व राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त प्रशाला
 • इयत्ता दहावी १००% निकालाची परंपरा
 • अनुभवी, तज्ञ व प्रशिक्षित शिक्षक वृंद
 • असुसज्य व सर्व सोयीनीयुक्त शाळा व वसतिगृह
 • सुसज्य प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष
 • वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन, प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण
 • निसर्गरम्य परिसर, बव्य क्रीडांगण आणि RO Water Purifier द्वारा पिण्याच्या पाण्याची सुविधा
 • सैनिकी प्रशिक्षणाची खास सोय, आरोग्याकडे वैयक्तिक लक्ष आणि सकस पौष्टिक व समतोल आहार
 • प्रत्येक वर्गात ४० च विध्यार्थी संख्या आणि बसची सोय
 • योगा अभ्यास, कला व संगीत शिक्षणाची सोय
 • सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी (स्कॉलरशिप ५ वी ८ वी, एम.टी.एस., एन.टी.एस., चित्रकला ग्रेड इ. परीक्षांची तज्ञ मार्गदर्शकांकडून विशेष वर्ग घेऊन तयारी.)
 • गणित, विज्ञान, इतिहास, प्रज्ञाशोध परीक्षेचे उकृष्ट मार्गदर्शन, Digital Classroom द्वारा प्रशिक्षण
 • विविध खेळातील तज्ञ क्रीडा मार्गदर्शक ( लाठीकाठी, दांडपट्टा, मल्लखांब, योगा, ज्युदो, कराटे, बेसबॉल, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, रोपास्केपिंग, हॉर्स रायडींग, धनुर्विद्या, खो-खो, कुस्ती, वुडबॉल, ॲक्रोबॅटिक्स, ॲथलेटीक्स, रायफल शुटींग, स्केटिंग, ड्रील इ.)

अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर ३७, राष्ट्रीय स्तरावर १८४ व राज्यस्तरावर ८८३ खेळाडूंनी यश संपादन केले आहे.

प्रशालेची नियमावली

निवासी विद्यार्थ्याकरिता अनिवासी विद्यार्थ्याकरिता
१) महिन्यातून एक दिवस पालकभेट असेल, सदर दिवशीच पाल्याला भेटता येईल.
१) विद्यार्थाकडे कोणत्याही प्रकारचे मौल्यवान साहित्य, मोबाईल फोन अशा प्रकारच्या वस्तू देऊ नये.
२) पालक भेटीव्यतिरिक्त पाल्यास भेटता येणार नाही. अगर फोन दिला जाणार नाही.
२) विद्यार्थी गैरहजर राहणार असल्यास त्याची पूर्वकल्पना पालकांनी वर्ग शिक्षकांना द्यावी अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
३) पालक भेटीचा वेळ सकाळी ९ ते सायं. ६ अशी राहील.
३) निवासी विद्यार्थाना कोणत्याही प्रकारची वस्तू, खाऊ अशा प्रकारची वस्तू आणून देऊ नये.
४) पाल्याजवळ खाऊ, पैसे व मौल्यवान वस्तू ठेवता येणार नाहीत.
४) प्रशालेत दिलेला गृहपाट (स्वाध्याय) घरी आल्यानंतर पालकांनी पूर्ण करून घ्यावा.
५) पाल्याची शैक्षणिक फी दिलेल्या मुदतीत भरून पूर्ण करावी.
५) विद्यार्थ्याच्या आरोग्या संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची पूर्वकल्पना द्यावी.
६) पालकभेट पाल्यास परस्पर घरी सोडले जाणार नाही. पाल्याला घरी नेण्याची व शाळेत सोडण्याची जबाबदारी पालकांची आहे.
६) विद्यार्थ्यानी प्रशालेत गैरवर्तन केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
७) पाल्यास घरी नेण्यापूर्वी व शाळेत सोडण्यापूर्वी पाल्याची शाळा रजिस्टर नोंद करावी.
७) आठवड्यातील वारानुसार ठरवून देलेला गणवेश विद्यार्थाने परिधान करणे बंधनकारक आहे.
८) पाल्याची आरोग्य विषयक माहिती पालकांची अगोदर ध्यावी.
८) ज्यावेळी पालकभेट असेल त्यादिवशी पालकांनी उपस्थित रहावे.
९) शाळेचे नियम अथवा शिस्त मोडल्यास अगर गैरवर्तन केल्यास विद्यार्थाचा प्रवेश रद्द केला जाईल.
९) देलेल्या वेळेत शैक्षणिक फी भरणे अनिवार्य आहे.
१०) प्रशालेत पाल्याला भेटण्यासाठी विध्यर्थाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
img7
विविध उपक्रम
img8
वस्तीग्रह
img9
फोटो गॅलरी